बोलेरो - एका निओ ढंगात

टफ ओरिजिनलला मिळालं एक मॉडर्न ट्विस्ट

पहा शक्तीचा रूबाब

प्रसिध्द mHAWK100 इंजिन, अजोड परफॉर्मन्स साठी

हाय-टेक स्वॅग

माहिती आणि मनोरंजनाच्या सतत संपर्कात राहा

ह्याच्यासमोर डोंगरही दिसतो खडक

3rd Generation स्कॉर्पियो चेसी आणि मल्टि-टेरेन टेक्नॉलॉजी कोणतीही वाट ठेवते आपल्या काबूत.

शान मस्त, आराम जबरदस्त

लॅडर-ऑन-फ्रेम व मजबूत बॉडी सोबत सर्वोत्तम सेफ्टी

नवीन थाट, इटालियन इंटिरियर्स

भारतीय रस्त्यांवर इटालियन डिझाइनची सोबत

ईएमआय कॅलक्युलेटर

कर्जाची रक्कम (₹)

व्याज दर (दर साल)

कालावधी (महिने)

रोड प्राइसवर 100% पर्यंत कर्ज
ह्याद्वारे कर्ज उपलब्ध
 
अनुभूती घ्या बोल्ड नवीन बोलेरोच्या ऑथेंटीसिटी आणि मॉडर्न अंदाजाचा. बुक करा आपली बोलेरो निओ.
तुमचा स्वॅग, तुमच्या अंदाजात. कॉन्फिगर करण्यासाठी, अ‍ॅक्सेसरीज् निवडण्यासाठी आणि व्हिज्युअलाइज् करण्यासाठी क्लिक करा.

महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर

महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर

घ्या बिनधास्त आउटडोअर्स, चिखल, माती आणि मोकळ्या आकाशाची अनुभूती. रोमहर्षकतेला बनवा आपल्या खेळाचं मैदान.

लक्झरी आणि कामगिरी ह्याचा अंदाज घ्या

आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे मिळवा

तुमचं जुनं वेहिकल देऊन बदल्यात नवीन बोलेरो घ्या

काही खास विनंती आहे का? आमच्या डीलरशिपशी संपर्क साधा 

{"data":[]}

This Site uses cookies, for more details please refer to Terms Of Use and Privacy Policy. If you agree to our use of cookies, please click / tap on 'I agree'.

 
I Agree