आजच टेस्ट ड्राइव्ह बुक करा.
प्रिय ग्राहक,
बोलेरो नियो मध्ये तुम्ही जे स्वारस्य दाखवलंत त्याबद्दल धन्यवाद.
आमच्या डीलरशिप्स हळुहळू सुरू होत आहेत, त्यामुळे आम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत करण्याच्या प्रतिक्षेत आहोत.
तथापि, लॉकडाउननंतरच्या ह्या सुरूवातीच्या काळात तुमच्या टेस्ट ड्राइव्ह बुकिंगला प्रतिसाद देताना आमच्याकडून नेहमीप्रमाणे जरा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.
तुमची सहनशीलता आणि सहकार्य ह्याबद्दल धन्यवाद. आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधणार आहोत.
देशभरातल्या आमच्या सर्व डीलरशिप्स मध्ये संपूर्ण सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनची उपाययोजना अंमलात येत असल्याची खात्री बाळगा.